मंदीच्या काळात एका सिंधी व्यापार्याने काढलेला उपाय.
व्यापारी रात्री घरी आला व मुलांना म्हणाला, आज रात्री जो न जेवता झोपेल त्याला मी ५ रुपये देणार.
त्या रात्री त्याची मुले ५- ५ रुपये घेऊन झोपली.
दुसर्या दिवशी सकाळी तो मुलांना म्हणाला, "जो ५ रुपये देईल त्यालाच नाश्ता मिळणार."
मुलांनी ५-५ रुपये देऊन घरातच नाश्ता घेतला.
दिनेश
उत्तर द्याहटवातुमचा ब्लॉग रिडर मधे घेउन ठेवलाय, त्यामुळे तिथेच वाचला जातो, पण कॉमेंट्स टाकल्या जात नाहीत. पण आज मुद्दाम कॉमेंट टाकायला म्हणुन तुमच्या ब्लॉग वर आलो.
दररोजच्या धकाधकीच्या जिवनात एक लहानसा विनोद वाचुन माझ्या दिवसाची सुरुवात छान होते. धन्यवाद..
महेंद्र

धन्यवाद महेंद्र,
उत्तर द्याहटवाआपल्या कॉमेंट्सने माझा उत्साह वाढत रहातो. आपण असेच कॉमेंट्स देत रहावेत हिच विनंती.
दिनेश.