Druncard लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Druncard लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

भाषण.

हवालदार दारुड्याला : अरे ए कुठे चाललास असा रात्रीचा ?
दारुडा : मी भाषणाला चाललोय.
हवालदार : भाषणाला ? कुठे ?
दारुडा : दारुचे वाईट परिणाम या विषयावर भाषण ऎकायला.
हवालदार : तुला रात्री बारा वाजता कोण भाषण ऎकवणार ?
दारूडा : मी घरी पोचल्यावर माझी बायको.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...