International Heart Day लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
International Heart Day लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जागतिक हॄदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

हसण्याने मन प्रसन्न रहाते,
मन प्रसन्न राहिले की हॄदयावरचा ताण कमी होतो,
हॄदयावरचा ताण कमी राहिल्यास तब्येत चांगली रहते,
तब्येत चांगली राहिल्यास माणुस चांगला रहातो,
माणुस चांगला राहिल्यास समाज चांगला रहातो,
समाज चांगला राहिल्यास राष्ट्र चांगले रहाते, बलवान होते.
आपल्या राष्ट्राला बलवान करण्यास आपले मन प्रसन्न ठेवा, हॄदय चांगले ठेवा !
जागतिक हॄदय दिनाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा !

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...