न्यायमूर्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
न्यायमूर्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

उत्सुकता.

न्यायमूर्ती : तुझे वकिल आजारी आहे म्हणून सुनावणीची तारीख पुढे धकलावी असे तु म्हटलेय. पण तुला रंगेहात पकडलंय आणि चोरीचा आरोप ही तु मान्य केलाय. तर तुझे वकिल तुझी बाजू मांडणार तरी काय ?
आरोपी : साहेब, तुमच्या प्रमाणेच मलाही तीच उत्सुकता आहे !!!

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...