मालक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मालक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

घराचा मालक !

एका घरात लिहीले होते, " मी या घराचा मालक आहे, आणि असे घरात लिहायला माझ्या बायकोची परवानगी मी मिळवली आहे."

काम.

विजय : कारे संजय, तु कधिपासुन इथे काम करतो आहेस ?

संजय : मालकांनी कामावरुन काढून टाकायची धमकी दिल्यापासून.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...