Photograph लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Photograph लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

संकट.

ती : ऑफिसला जाताना तुम्ही माझा फोटो आपल्या पाकिटात का ठेवता ?
तो : अग त्यामुळे माझी संकटं लगेच सुटतात.
ती : कस कायं ?
तो : अगं, कोणतही संकट आलं किंवा कठिण काम आल की मी पाकिटातुन तुझा फोटो काढुन त्याकडे बघतो, त्यामुळे तुझ्यापुढे कोणतेही संकट हल्क वाटयला लागते !!!

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...