नाणे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाणे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नाणे.

सांतासिंग : अरे बांता, मला सांग माझ्या खिशात किती नाणे आहेत.
बांतासिंग : मी सांगतो, पण एका अटिवर.
सांतासिंग : काय ?
बांतासिंग : त्यातील एक नाणे मला देशिल ?
सांतासिंग : हो तु ओळखलस तर एकच काय दोन्हिही देईन.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...