खुर्ची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खुर्ची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

न्याय.

न्यायाधिश : "बाई तुमच्यावर आरोप आहे कि तुम्ही आपल्या नवर्‍याला खुर्ची फेकून मारली. तुम्ही असं का केलं ?"
बाई : "न्यायाधिश महाराज, माझ्याकडे काहिच उपाय नव्हता. टेबल फारच वजनी होता, त्यामुळे मला तो उचलता नाही आला."

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...