--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: Balu
Balu लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Balu लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नेपोलियन

बाळू - हो माझी एवढी चप्पल शिवून द्या.

दुकानदार- ही चप्पल शिवणं अशक्य आहे.

बाळू - अहो प्रयत्न तर करा। नेपेलियनने म्हंटले आहे, "जगात कठलीही गोष्ट अशक्य नाही".

दुकानदार- मग ही चप्पल नेपोलियन कडूनच शिवून आणा !

बाळूचा अभ्यास.

शाळेतल्या बाळूच्या प्रगतीवर वैतागुन शाळेतले शिक्षक :  बाळू, तुझ कोणतही गणित कधिही बरोबर नसते, इतिहासातही तु चुका करतोस, विज्ञानातही तु कच्चा आहेस .  तुझ्या चुका कमी करायला खुप अभ्यास करावा लागणार.
असच चालु राहिल तर तुला पास झाल्यावर नोकरी कोण देणार ?



बाळू : सर, मला पास झाल्यावर हवामान खात्यात नोकरी करायची आहे.

अशक्य !

गुरुजी : बाळू, तुला असे एखादे काम करता येते का जे इतरांना अशक्य आहे.
बाळू : होय सर, माझे हस्ताक्षर फक्त मीच वाचू शकतो.

भविष्य !

शिक्षीका : मुलांनो, कोणी एखाद्या कागदाकडे बघुन भविष्य सांगू शकते कां ?
बाळू : हो.
शिक्षीका : कोण ?
बाळू : माझी आई.
कस काय ?
बाळू : माझ्या गुणपत्रिकेकडॆ बघुन आई सांगू शकते बाबा घरी आल्यावर काय होणार.

अब्जाधिश !

शिक्षक : मुलांनो चला अपल्या वह्या काढा. पेन हाती घ्या आणि चला "मी अब्जाधिश झालो तर" या विषयावर निबंध लिहा.
सर्व मुले शांतपणे लिहायला लागतात. पण बाळू तसाच बसला असतो.
शिक्षक : काय झाले बाळू तुला ? असा का बसला आहेस. चल लिहायला सुरुवात कर.
बाळू : नाही सर, मी माझ्या सहाय्यकाची वाट बघतो आहे.

गणित.

गुरुजी : बाळू सांग, तुझ्या बाबांकडे १० रुपये आहेत, तु त्यातले ५ रुपये मागितले, तर त्यांच्याकडे किती रुपये शिल्लक रहातील ?
बाळू : सर, १० रुपये.
गुरुजी : तुझ गणित फार कच्च आहे का रे ?
बाळू : नाही सर, तुम्ही माझ्या बाबांना ओळखत नाही.

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...