Hair Cutting लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Hair Cutting लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

केशकर्तन.

बॉस : तुम्ही कार्यालयाच्या वेळात केस कापायला गेला होता, तुमच्यावर कारवाई का करण्यात येवू नये ?
बबन : केस पण तर कार्यालयाच्या वेळेतच वाढले होते ना.
बॉस : पण सगळे नाही.
बबन : मी तरी सगळे केस कुठे कापलेत ?

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...