बॅंक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बॅंक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पॅन कार्ड

एका बॅंकेच्या ब्रांच मध्ये एक कोळी आला.
बँक कर्मचारी:- पॅन कार्ड.
कोळी:- हीथे? 😳 सगल्यान सामोरी? तुजीच कारीन 😡😡
(कल्ला तर हसा हो)
😜😜😜😜😜

#topblogscontent

उद्या चालेल !

दोन सरदार एकदा बॅंक लूटायला जातात. बॅंकेत गेल्यावर त्यांच्या लक्षात येते ते बंदुक आणायला विसरलेत.
ते तरिही बॅंक मॅनेजरला धमकावतात.
त्यांच्या नशिबाने बॅंक मॅनेजरही सरदारच असतो. तो त्यांना सांगतो की बॅंक आज लुटा व बंदुक उद्या दाखवायला आणा.

बॅंक लूटारू !

पोलीस ईंस्पेक्टर : " सर्व बाहेर जाणारे दरवाजे बंद करण्यात यावेत आणी बॅंकेत असलेल्या ग्राहकांना सुरक्षा देण्यात यावी. "

तरिही बॅंक लूटणारे सुटतात.

ईंस्पेक्टर : बाहेर जाणारे दरवाजे बंद करायला सांगीतल्यावरही लूटारू कसे सुटले ?

हवालदार : साहेब, आपण सांगीतल्यासारखेच आम्ही बाहेर जाणारे दरवाजे बंद केलेत. पण आपण आत येणार्‍या दरवाज्यांबद्दल काहिही बोलला नाहीत. त्यामूळे ते उघडेच होते. लूटारू त्या दरवाज्यातून गेले असावेत.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...