चूक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चूक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

चूक

जेव्हा माझी चूक झाली

मला माझी चूक समजली

मी त्याबद्दल तिची माफी मागितली..

जेव्हा तिची चूक झाली

मी तिला तिची चूक दाखवली..

आणि मग...

मला माझी चूक समजली

मी त्याबद्दलपण तिची माफी मागितली

विषय संपला 😀😆😀😅

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...