Insurance Policy लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Insurance Policy लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

विमा.

विमा पॉलिसी घेण्यासाठी बरेच फोन आल्यावर सुरेखाबाईंनी एका एजंटला घरी बोलावले.
कोणती पॉलिसी चांगली यावर बरिच चर्चा झाल्यावर सुरेखाबाई एजंटला म्हणाल्या समजा आज मी ह्यांची पॉलिसी घेतली आणि उद्या त्यांचे निधन झाले तर मला काय मिळेल ?
"आजिवन कारावास.", विमा एजंट उत्तरला.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...