बायकॊ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बायकॊ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

लौकरच येत आहे !

सांताचे बायको सोबत भांडण झाले.
सांता स्मशानात गेला व तेथील झाडावर बायकोचा मोठ्ठा फोटो लावून खाली लिहीले.
"लौकरच येत आहे."

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...