सासरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सासरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ड्रिंक्स !

सासरे जावयाला समजावत असतात
सासरे - तू ड्रिंक करतोस अस मी ऐकले आहे?
जावई - हो
सासरे - किती?
जावई - आठवड्यातून तीनदा
सासरे - किती वर्ष झाली पितोय?
जावई - 30 वर्ष
सासरे - एक ड्रिंक चा साधारण खर्च किती असेल?
जावई - 500 रु
सासरे - म्हणजे आठवड्याचे 1500,महिन्याचे 6000,वर्षाचे 72000, 30 वर्षाचे 21,60,000 हेच पैसे तू mutual funds  मध्ये टाकले असते तर आतापर्यंत त्याचे 6,00,00,000 झाले असते ,एवढ्या पैशात एक हाय क्लास मर्सिडीज आली असती
जावई - तुम्ही किती ड्रिंक करतात?
सासरे - नाही,अजिबात नाही
जावई - मग तुमची मर्सिडीज कुठे आहे ?

सासरा सायकल घेऊन पळाला..
🤓🤓😂😂

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...