Maths लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Maths लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गणित.

गुरुजी : बाळू सांग, तुझ्या बाबांकडे १० रुपये आहेत, तु त्यातले ५ रुपये मागितले, तर त्यांच्याकडे किती रुपये शिल्लक रहातील ?
बाळू : सर, १० रुपये.
गुरुजी : तुझ गणित फार कच्च आहे का रे ?
बाळू : नाही सर, तुम्ही माझ्या बाबांना ओळखत नाही.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...