Psychic लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Psychic लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मांजर.

तीन वेडे मेंटल हॉस्पिटल मधून पळायचा प्रयत्नात असतात.
पहिला वेडा मांजरीचा आवाज काढत पहरेकर्‍याच्या मागून बाहेर पडतो. पहारेकर्‍याच्या ते लक्षात आले नाही हे बघून दुसरा वेडाही तेच करतो व बाहेर पडण्यात यशस्वी होतो.
तीसरा वेडा बघत असतो व तो मांजरीचा आवाज काढत पहारेकर्‍याकडे जातो व त्याला सांगतो मी पण मांजर आहे.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...