नाना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

विसर !

नाना : (किंचाळत) डॉक्टर, मला बघाना काय झालय. मी सगळ विसरतोय.

डॉक्टर : थांबा शांत रहा, तुम्हाला अस कधि पासुन होतय ?

नाना : काय म्हणालात, काय कधि पासुन होतय ?

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...