खटला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खटला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

खटला !

त्याने कंटाळून, अतिशय रागाने आपल्या बायकोला मगरींच्या तलावात फेकले.
.
.
.
.
आणि
.
.
.
.
पशु मित्रांनी त्याच्यावर मगरिंचा छळ केल्याचा खटला लावला.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...