Bappa लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Bappa लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पुणे तेथे काय उणे !!!

नुकताच घडलेला किस्सा:
देवबाप्पा : "मी तुझ्या तपस्येने प्रसन्न झालोय, माग काय हवा तो वर माग वत्स !"
वत्स : "देवा! जास्त नाही, बस शंभर दोनशे कोटी रूपये द्या.
देवबाप्पा: "भावड्या ! तू आपल्या लायकीत रहा "
वत्स : "तर मग देवा! मी जिवंत आहे तो पर्यंत पुण्यातील प्रत्येक व्यक्तीला लेफ्ट इंडिकेटर दिल्यानंतर लेफ्ट साइडलाच वळतांना पाहायचा वर द्या।"
देवबाप्पा: "बस कर वेड्या , पैसे कॅश घेशील की RTGS करू ?

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...