--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.: एक
एक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
एक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

एक महत्वाची सुचना

एक सुचना...

रोज सकाळी फिरायला अथवा व्यायाम शाळेत जाणा-यांनी १ ते ४ जानेवारी दरम्यान फिरायला / व्यायाम शाळेत जाऊ नये...!

या दिवशी  *संकल्प* वाल्यांची प्रचंड गर्दी असणार आहे...!!!

दान !

बाबा बाबा त्या गरिब म्हातार्‍या बाईला एक रुपया द्याना.

हे घे, मला तुझा दानी स्वभाव बघुन आनंद झाला. पण कुठे आहे ती म्हातारी बेटा.

ती बघा, तिथे एक रुपयाला कुल्फी विकते आहे !

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...