कुल्फी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कुल्फी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दान !

बाबा बाबा त्या गरिब म्हातार्‍या बाईला एक रुपया द्याना.

हे घे, मला तुझा दानी स्वभाव बघुन आनंद झाला. पण कुठे आहे ती म्हातारी बेटा.

ती बघा, तिथे एक रुपयाला कुल्फी विकते आहे !

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...