Punishment लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Punishment लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शिक्षा !

पोलीसांनी थर्ड डिग्री लावल्यावरही चोर गुन्हा कबुल करायला तयार नव्हता तेंव्हा.......
इंस्पेक्टर : अरे हिमेश रेशमियाचे गाणे लावारे.
चोर : नाही साहेब, सांगतो सांगतो मी कुठे कुठे चोरी केली. माझे सर्व गुन्ह्यांबद्दल पण सांगतो. पण ते गाणे नका लावू........

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...