Hitler लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Hitler लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सुट्टी.

हिटलर एकदा एका ज्योतिषा कडे गेला व त्याला म्हणाल," मी कधि मरणार आहे ?"

ज्योतिषी: "सर, तुम्ही मराल त्या दिवशी ज्यु लोकांचा सुट्टीचा दिवस असेल."

हिटलर: "तुला कसे माहित तो सुट्टीचा दिवस असेल ?"

ज्योतिषी: " सर तुम्ही मराल त्या दिवशी आनंद साजरा करायला नक्कीच सुट्टी घेणार ना."

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...