Cough लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Cough लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

खोकला !

बांता सांताला : तुझा खोकला कसा आहे ?

सांता : खोकला थांबला पण अजुनही श्वास घेताना त्रास होत आहे.

बांता : काळजी नको करु, एक दिवस श्वासही थांबेल.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...