पती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सुसाईड

पत्नीला त्रासून पती घराबाहेर पडताच...
पत्नी – कुठे जात आहात?
पती – मरायला चाललोय... सुसाइड करीन.
पत्नी – कुठेही जा, पण स्वेटर घालून जा, बाहेर खूप थंडी आहे, आजारी पडल्यावर तुमची खैर नाही...

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...