काॅपी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
काॅपी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

फुलटू आगरी इश्टाईल !

फुलटू  आगरी इश्टाईल !

देवराम: ए बाला इक्र य.
वेटर : क पाजे क तुला?
देवराम : १ काॅपी कितीला ह ?
वेटर : २० रुपे
देवराम :  तुज्या, फुर्च्या दुकानान त १ रुपेला मिलत कॉपी, तु मना क एरा समजतं क ?
वेटर : डोका फोरु तुजा डोका फोरु.. ते झेरॉकचं दुकान हाय.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...