डॉन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
डॉन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नापास.

डॉन मुलाला: अरे तु नापास झालास ?
मुलगा : हो बाबा, त्यांनी मला नापास केले.
डॉन : तु अभ्यास नव्हता केला कां ?
मुलगा : केला होता ना. त्यांनी मला तीन तास खुप प्रश्न विचारले पण मी त्यांना काहिही सांगीतले नाही.
डॉन : का ?
मुलगा : तुम्हिच सांगीतले होते ना. कुणी काहिही विचारले तर सांगायचे नाही.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...