वीस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वीस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मूड !!!

दया : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना,
आणि आज एकदम मूडमध्ये ?
वैभव : काल यार बायकोने वीस हजार
साड्यांवर उडवलेत....
दया :😂😂 मग आज मूड ऑन कसा...?
वैभव : आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला
दाखवायला गेलीय.....!!

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...