कॉंप्युटर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कॉंप्युटर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ताण.

मदन थकुन घरी आला. सोफ्यावर बॅग फेकली आणि तिथेच आडवा झाला.
मनिषा त्याच्यासाठी पाणी घेऊन गेली. बघते तर काय मदन घोरायला पण लागला होता.
"अहो, काय झालं ?"
"अहो, काय झालं तुम्हाला"
मदन : अSSS..., काही नाही गं. आज ऑफिस मधले सगळे कॉंप्युटर बंद पडल्यामूळे आम्हाला डोकं चालवायला लागलं, त्यामुळे थकून गेलो.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...