शिस पेन्सिल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिस पेन्सिल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

तयारी !

पक्या दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले, " पक्या परिक्षेची तयारी झाली का ?"

पक्या : होय काका, काळी पेन, निळी पेन, शिस पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकि आहे."

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...