सुर्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुर्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

साम्य !

बायकोत आणि सूर्यात काय साम्य आहे? 
.
.
.
.
.
.
.
.
.
कितीही प्रयत्न केला तरी , आपण या दोघांकडे रागाने आणि एकटक पाहूच शकत नाही !

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...