आयकर कार्यालय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयकर कार्यालय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नोटीस.

एकदा माझ्या एका मित्राला आयकर खात्याकडून आयकर कमी भरल्याची दूसरी नोटीस आली. त्याने ताबडतोब पहिल्या नोटीसला उत्तर न दिल्याबद्दल खेद व्यक्त केला व सविस्तर उत्तर लिहून आयकर कार्यालयात गेला.
तेथे संबंधित अधिकार्‍याला भेटल्यावर तो अधिकारी म्हणाला, "फार वाईट वाटून नका घेऊ. आम्ही पहिली नोटीस पाठवलीच नव्हती. आमचा अनुभव असा आहे की दुसरी नोटीसच फार प्रभावकारी असते !!!"

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...