पोटभर हसा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पोटभर हसा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पॅन कार्ड

एका बॅंकेच्या ब्रांच मध्ये एक कोळी आला.
बँक कर्मचारी:- पॅन कार्ड.
कोळी:- हीथे? 😳 सगल्यान सामोरी? तुजीच कारीन 😡😡
(कल्ला तर हसा हो)
😜😜😜😜😜

#topblogscontent

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...