एप्रिल फूल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
एप्रिल फूल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

एप्रिल फूल !

सांता एक एप्रिलला बस मध्ये चढला.
थोड्या वेळाने कंडक्टर आला व तिकीट विचारू लागला.
सांताने त्याला दहा रुपयाची नोट दिली व तिकीट घेतले, आणि जोरात ओरडला "एप्रिल फूल".
हे बघा माझ्याकडे पास आहे.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...