चिंता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चिंता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

चिंता.

धनंजयच्या समोर नविन वर्षाचे कॅलेन्डर होते व तो ऑफिस मध्ये डोक्यावर हात ठेवून बसला होता.
"का रे सकाळी सकाळी काय झालं, डोक्यावर हात ठेवून बसायला ?" एक सोबती म्हणाला.
धनंजय," काही नाही रे, या वर्षीच्या सुट्या बघत होतो. या कॅलेंडर वाल्यांनी फार कमी छापल्या आहेत, आणि बर्‍याच रविवारीही ! "

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...