Sneezing लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Sneezing लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आजोबांची शिंक !

नातू : आजोबा तुम्ही कित्ती जोरात शिंकता. पण तुम्ही तोंडावर हात ठेवणे शिकलात हे बघून छान वाटले.
आजोबा : काय करु बेटा. तोंडावर हात ठेवला नाही तर माझी कवळी तोंडातुन बाहेर पडते ना !!!

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...