Professor लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Professor लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

झोप !

प्राध्यापक वर्गात: मुलांनो तुम्हाला फार अभ्यास करायचा आहे. आता परिक्षा जवळ य़ेत आहेत. पण तुम्ही रोज कमितकमी ७ तास झोप घेतलीच पाहिजे.
बाळू: सर हे कसं शक्य आहे ? कॉलेज तर फक्त सहाच तास असते नां ?

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...