गच्छंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गच्छंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गच्छंती.

मि. देसाई तुम्हाला नोकरिवरुन काढलं जातय. बॉस देसाईला म्हणाला.
पण सर. -देसाई
बॉस : पण काय ?.
देसाई : पण सर, मी काहिही केल नाही.
बॉस : होय खरयं. तुम्हाला काम करण्यासाठी कामावर ठेवलय. त्यामुळे, काहिही काम न करण्यामुळे तुम्हाला कामावरुन काढण्यात आलय !

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...