भरपाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भरपाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

विमा !

एक विमा एजंट आपल्या बायकोला कार चालवणे शिकवत होता. वेग थोडा वाढल्यावर त्याच्या लक्षात आले कि गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत. त्याने बायकोला तशी कल्पना दिली.

बायको : आता मी काय करू ?

एजंट : काहीही कर पण लक्षात ठेव फार महागड्या वस्तुला धडक देवू नको. त्याची भरपाई आपल्याला महागात पडेल !

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...