गरज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गरज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

डॉक्टर.

डॉक्टर आपल्या मित्राला, " तुला खरं सांगतो मी या उगाचच करण्यात येणार्‍या शस्त्रक्रियेच्या विरोधात आहे. मी यांच समर्थन कधिच करु शकणार नाही."

मित्र, " तर तु शस्त्रक्रियेचा निर्णय कधि घेतोस"

डॉक्टर, " मला जेंव्हा जेंव्हा पैशाची गरज भासते !"

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...