धंदा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धंदा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

अनुभव !

सांता : जेंव्हा मी धंदा सुरु केला तेंव्हा माझ्याकडे पैसा होता व माझ्या पार्टनरकडे अनुभव.
बांता : तर तुमचा धंदा फार छान चालला असेल ?
सांता : हो ना, शेवटी माझ्याकडे अनुभव आला व माझ्या पार्टनरकडे पैसा.

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...