लेले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कुत्रा !

लेले पहाटे चार वाजता नेने यांना फोन करुन : अहो नेने, काय हा उच्छाद मांडलाय तुमच्या कुत्र्याने. रात्रभर झोपु दिले नाही मेल्याने. सारखा भुंकतोय रात्रभर.
.
.
.
दुसर्‍या पहाटे चार वाजता नेने : अहो लेले, माझ्याकडे कुत्राच नाही !

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...