Fight लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Fight लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

TV वर काय आहे ?

कालचीच गोष्ट. मी बरेच दिवसांनी TV बघायला बसलो.
माझी सौ नेहमी प्रमाणे स्वयंपाक घरात व्यस्त (त्रस्त ?) होती.
काही वेळाने ती पण TV बघायला बाहेर आली व मला म्हणाली," TV वर काय आहे ?"
"धूळ !" माझॆ प्रामाणीक ,उत्तर आणि दिवसभर भांडण पुरले !!!

वेडा

डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? . . वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी म...