सुरेशचा एका आजोबांसोबत वाद सुरु होता. तो म्हणाला,"आजोबा, तुमचा काळ वेगळा होता. आज बघा आमच्याकडे फास्ट कार आहेत, टिव्ही आहेत ज्यावर कायम काहीतरी सुरु असते, जेट विमाने आहेत, अंतराळ प्रवासासाठी वाहने आहेत आणि.................
सुरेश थांबलेला बघुन आजोबा म्हणाले,"हे सर्व आमच्या पिढीने शोधले तुमच्या पिढीसाठी ! तुम्ही तुमच्या पुढल्या पिढीसाठी काय करताय !"
Best Marathi Jokes. मराठी विनोद, Family Friendly Jokes Blog in Marathi. मराठी साहित्यातील सर्वोत्तम विनोद, Best Jokes in Marathi Literature, दर्जेदार मराठी विनोद, Family Friendly Clean Jokes, दर्जेदार विनोदांचा खजीना, Interesting Marathi Vinod, Get Rich, Earn Online on Internet,
फेसबुकवर बिहारी !
एका बिहारीच्या मित्राने त्याला फेसबुक बद्दल सांगितल. बिहारीने पण आपला फेसबुकवर अकाऊंट उघडला.
सर्व पाहुन तो फारच गोंधळला, त्याला काय करावे तेच सुचेना. त्याने मित्राला काय करायच ते विचारल.
त्याच्या मित्राने त्याला सांगितला,"फेसबुकच्या वॉलवर आपल्याला वाटेल ते लिहायच असत."
बिहारीने फार विचार केला व लिहीले,"यहॉ पेशाब करना मना है ।"

शिक्षणाचा दर्जा !
महाराष्ट्रात अभियांत्रिकी विद्यालयात जागा रिकाम्या रहात असल्याने प्रवेशा साठी आवश्यक गुणांची अट शिथील करण्यात आली आहे.--- बातमी.
राज्यातल्या अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा उंचावणारा निर्णय !!!
यापेक्षा मोठा विनोद कोणता ?
राज्यातल्या अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा उंचावणारा निर्णय !!!
यापेक्षा मोठा विनोद कोणता ?
खर्चाला लगाम !
नानासाहेब आपल्या बायकोला घेऊन दात काढायला डॉक्टर कडे गेले.
नानासाहेब,"डॉक्टर, दाता काढायला किती खर्च येतो हो ?"
डॉक्टर,"एक दात काढायला साधारण १००० रुपये लागतात."
नानासाहेब,"एक हजार जरा जास्तच वाटतात."
डॉक्टर,"होय ऍनेस्थेशिया द्यायचे ५०० व दात काढायचे ५०० होतात."
नानासाहेब,"अजुन कमी होतात का बघाना ?"
डॉक्टर,"ऍनेस्थेशिया न देता माझा एक विद्यार्थी हातोडिच्या सहायाने २०० रुपयात दात पाडुन देतो, चालेल ?"
नानासाहेब बायकोकडे हात दाखवून,"हिचे दात काढायचे होते."

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
खडे
पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ? पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...