दुसरी: मस्तपैकी मॉलमध्ये जाते, मन भरेपर्यंत शॉपिंग करते,
.
.
.
ट्रॉली काऊंटरवरच सोडते आणि घरी येते... !!!
Best Marathi Jokes. मराठी विनोद, Family Friendly Jokes Blog in Marathi. मराठी साहित्यातील सर्वोत्तम विनोद, Best Jokes in Marathi Literature, दर्जेदार मराठी विनोद, Family Friendly Clean Jokes, दर्जेदार विनोदांचा खजीना, Interesting Marathi Vinod, Get Rich, Earn Online on Internet,
सासरे जावयाला समजावत असतात
सासरे - तू ड्रिंक करतोस अस मी ऐकले आहे?
जावई - हो
सासरे - किती?
जावई - आठवड्यातून तीनदा
सासरे - किती वर्ष झाली पितोय?
जावई - 30 वर्ष
सासरे - एक ड्रिंक चा साधारण खर्च किती असेल?
जावई - 500 रु
सासरे - म्हणजे आठवड्याचे 1500,महिन्याचे 6000,वर्षाचे 72000, 30 वर्षाचे 21,60,000 हेच पैसे तू mutual funds मध्ये टाकले असते तर आतापर्यंत त्याचे 6,00,00,000 झाले असते ,एवढ्या पैशात एक हाय क्लास मर्सिडीज आली असती
जावई - तुम्ही किती ड्रिंक करतात?
सासरे - नाही,अजिबात नाही
जावई - मग तुमची मर्सिडीज कुठे आहे ?
सासरा सायकल घेऊन पळाला..
🤓🤓😂😂
जेव्हा माझी चूक झाली
मला माझी चूक समजली
मी त्याबद्दल तिची माफी मागितली..
जेव्हा तिची चूक झाली
मी तिला तिची चूक दाखवली..
आणि मग...
मला माझी चूक समजली
मी त्याबद्दलपण तिची माफी मागितली
विषय संपला 😀😆😀😅
माझं पहिलं प्रेम...
“राफेल विमानासारखं” होतं..
शेवटपर्यंत तीला “किंमत” कळालीच नाही..
😉😜😌
'राफेल'चं नाव बदलवून
'अभियांत्रिकी अक्षुण्ण
मोक्षसर्वमेवाभिमान वायुयानम' असं करा !
म्हणजे तो पप्पू आयुष्यात त्या राफेलच्या
वाटेला कधी जाणार नाहीत!
😂😂😂
नवरा : काय पूर्ण दिवस इंटरनेट वर घालवतेस.
ह्या व्यतिरीक्त पण एक सुंदर जग आहे ते बघ.
.
.
.
.
.
.
.
.
.
बायको : लिंक पाठव...😂😝
पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ? पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...