बातमी: हल्ली चपला जोड्याचा होणारा गैरवापर लक्षात घेता शासन कोणत्याही राजकीय सभेला जाणार्या लोकांनी चपला किंवा जोडे घालून जायला बंदी आणायचा विचार करित आहे.
Best Marathi Jokes. मराठी विनोद, Family Friendly Jokes Blog in Marathi. मराठी साहित्यातील सर्वोत्तम विनोद, Best Jokes in Marathi Literature, दर्जेदार मराठी विनोद, Family Friendly Clean Jokes, दर्जेदार विनोदांचा खजीना, Interesting Marathi Vinod, Get Rich, Earn Online on Internet,
साम्य.
राजकारणी आणि अतिरेकी या दोघांत काय साम्य आहे ?\
.
.
.
.
.
.
दोघांसोबत सुरक्षा रक्षक असतात.
.
.
राजकारण्यां सोबत सुरक्षा रक्षक असतात कारण यांच्यापासुन लोकांच रक्षण करायला.
अतिरेक्यांसोबत सुरक्षा रक्षक असतात यांना लोकांपासुन वाचवायला, लोक यांना जीवंत ठेवणार नाहीत.
.
.
.
.
.
.
दोघांसोबत सुरक्षा रक्षक असतात.
.
.
राजकारण्यां सोबत सुरक्षा रक्षक असतात कारण यांच्यापासुन लोकांच रक्षण करायला.
अतिरेक्यांसोबत सुरक्षा रक्षक असतात यांना लोकांपासुन वाचवायला, लोक यांना जीवंत ठेवणार नाहीत.
प्रामाणिक माणूस.
एकदा एका कारखान्याच्या अध्यक्षांनी आपल्या सर्व अधिकार्यांची वार्षिक बैठक बोलावली.
अध्यक्षांनी बैठक संपवताना घोषणा केली कि थोड्या वेळाने सर्वांना एक मातीची कुंडी, एका पिशवीत माती व काही बियाणे देण्यात येतील.
जो कुणी पुढच्या वर्षी वार्षिक बैठकीत सर्वात चांगले झाड दाखवेल त्याचा त्या बैठकीत सत्कार करण्यात येईल.
सर्व अधिकार्यांनी घरी गेल्यावर ते बियाणे दिलेल्या मातीतच पेरले. वर्ष उलटले व परत वार्षिक बैठकीची वेळ आली.
बैठकीचा हॉल विविध प्रकारांच्या सुंदर झाडानी भरुन गेला. काही झाडांना तर फुलेही आली होती.
पण या सर्वात एक अधिकारी हिरमुसलेला पडल्या चेहर्याने दिलेली कुंडी व माती तशिच घेऊन एका कोपर्यात बसुन होता.
सर्वांची झाडे बघितल्यावर अध्यक्षांनी मंचावर जावून माईक हाती घेतला व भाषण आटोपतांना त्या हिरमुसलेल्या अधिकार्याला बक्षिस जाहिर केलं.
सर्व थक्क झाले.
त्याने तर फक्त कुंडी व माती तशिच आणली होती.
सत्कार झाल्यावर अध्यक्ष बोलले," तुम्हा सर्वात हा एकच प्रामाणिक माणूस आहे. तुम्हाला देण्यात आलेले बियाणे पाण्यात उकळण्यात आले होते. त्यामुळे त्यातुन झाडे लागणे अशक्य होते !!!"
सांताचा विमान प्रवास.
सांताला दिल्लीहून तातडीने अमृतसरला जायचे होते.
बर्याच जणांना विचारल्यावर सांता विमानाने जायचे ठरवतो.
विमानाने त्याचा पहिलाच प्रवास असल्याने तो थोडा अस्वस्थच असतो.
सर्व सोपस्कार पूर्ण करुन तो विमानातली आपली जागा पकडतो.
खिडकी मिळाल्याने सांता आनंदात असतो.
सांता खिडकीतुन बाहेर बघत असतो.
धावपट्टीवर धावायला लागते.
सांता आपल्या जागेवरुन उठतो व कॉकपिट मध्ये जावून पायलटच्या काना खाली दोन ठेवतो.
कारण ?
?
?
?
?
?
?
त्याला वाटते पायलट ते विमान रस्त्याने नेणार आहे !
बर्याच जणांना विचारल्यावर सांता विमानाने जायचे ठरवतो.
विमानाने त्याचा पहिलाच प्रवास असल्याने तो थोडा अस्वस्थच असतो.
सर्व सोपस्कार पूर्ण करुन तो विमानातली आपली जागा पकडतो.
खिडकी मिळाल्याने सांता आनंदात असतो.
सांता खिडकीतुन बाहेर बघत असतो.
विमान सुटते.
धावपट्टीवर धावायला लागते.
सांता आपल्या जागेवरुन उठतो व कॉकपिट मध्ये जावून पायलटच्या काना खाली दोन ठेवतो.
कारण ?
?
?
?
?
?
?
त्याला वाटते पायलट ते विमान रस्त्याने नेणार आहे !
खटला !
त्याने कंटाळून, अतिशय रागाने आपल्या बायकोला मगरींच्या तलावात फेकले.
.
.
.
.
आणि
.
.
.
.
पशु मित्रांनी त्याच्यावर मगरिंचा छळ केल्याचा खटला लावला.
.
.
.
.
आणि
.
.
.
.
पशु मित्रांनी त्याच्यावर मगरिंचा छळ केल्याचा खटला लावला.
मी श्रीमंत कसा झालो !
एकदा एका श्रीमंत माणसाची मुलाकात झाली त्यांना विचारल,"तुम्ही श्रीमंत कसे झालात ?"
श्रीमंत माणूस : आम्ही फार गरीब होतो. मला नोकरी करायची नव्हती व व्यवसाय करायचा होता. मी एकदा माझ्याकडे असलेल्या वीस रुपयांतुन काही फळे घेतली. त्यांना दिवसभर घासुन पुसुन साफ केल व संध्याकाळी चाळीस रुपयांना विकले. दुसर्या दिवशी त्या चाळीस रुपयांची फळे घेतली व साफ करुन सत्तर रुपयांना विकली. असे मी महिनाभर करित होतो.
मी : असे तुम्ही किती कमावलेत ?
श्रीमंत माणूस : महिन्याभरात मी पन्नास रुपये कमावले.
मी : तर श्रीमंत कसे झालात ?
श्रीमंत माणूस : दिड महिन्यात माझे सासरे वारले त्यांनी माझ्या बायकोच्या नावाने एक कोटी ठेवले होते !!!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
खडे
पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ? पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...