--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

एक महत्वाची सुचना

एक सुचना...

रोज सकाळी फिरायला अथवा व्यायाम शाळेत जाणा-यांनी १ ते ४ जानेवारी दरम्यान फिरायला / व्यायाम शाळेत जाऊ नये...!

या दिवशी  *संकल्प* वाल्यांची प्रचंड गर्दी असणार आहे...!!!

JCB ड्रायवर !

तो मोठ्या दिमाखात बोलला होता
"गिरा दूंगा हर वो दीवार जो तेरे मेरे
बीच में आएगी "मेरी जान 😎
.
.
.
.
.
.
नंतर तिला कळलं तो JCB वर ड्रायवर होता !!!

31 डिसेंबरला सोमवार असल्याने शाकाहारी मासे !!!


नेपोलियन

बाळू - हो माझी एवढी चप्पल शिवून द्या.

दुकानदार- ही चप्पल शिवणं अशक्य आहे.

बाळू - अहो प्रयत्न तर करा। नेपेलियनने म्हंटले आहे, "जगात कठलीही गोष्ट अशक्य नाही".

दुकानदार- मग ही चप्पल नेपोलियन कडूनच शिवून आणा !

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...