--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

वय !

दोन बायका एका बस मधे जागेवरुन भांडत होत्या. बराच वेळानंतर कंडक्टर आला व म्हणाला," तुमच्या पैकी जी वयाने मोठी आहे ती या जागेवर बसेल."










आणि ती एक सीट रिकामीच राहिली !

स्वप्न !

काळू : माझे स्वप्न आहे मी माझ्या वडिलांसारखच महिन्याला ५००००० रुपये कमवावेत.

बाळू : तुझे बाबा महिन्याला ५००००० रुपये कमावतात ?








काळू : नाही रे, त्यांचही स्वप्न आहे कि महिन्याला ५००००० रुपये कमवावेत !

काळ्या !

छोटी मुलगी दुकानदाराल विचारते,
"काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची cream आहे का ?"
दुकानदार -" हो आहे ना..."
मुलगी - "मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते !!!"






(फेसबुक वरुन)

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...