काल पुन्हा एकदा मुंबईत अतिरेक्यांनी घातलेल्या थैमाना नंतर आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी व मुख्यमंत्र्यांनी सर्व जनतेला शांत रहाण्याचे आवाहन केले आहे.महोदय, तुम्ही शांत बसा व आम्ही पण शांत बसतो.
या घटनेनंतर अतिरेक्यांचा निषेध करण्या ऎवजी आपण आपल्या राजकारण्यांचा निषेध करुया व या बॉंबस्फोटात मृत झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहूया.
सामान्य माणुस अजुन काय करु शकतो ?
सामान्य माणसाला अफझल गुरूची फाशी अमलात यावी याकरिता ब्लॉगच्या माध्यमातून मागणी करणे शक्य आहे असे मला वाटते.
उत्तर द्याहटवाशरयु, ब्लॉगवर येऊन प्रतिक्रीया दिल्याबद्दल आभार.
उत्तर द्याहटवाब्लॉगच्या माध्यमातून मागणी केल्यावर हे सरकार अफझल गुरु किंवा कसाबला फाशी देईल हे खरे वाटत नाही. या सरकारमध्ये असे निर्णय घ्यायची ताकदच नाही व सामान्य जनता त्यांच्या प्रश्नात अडकलेली आहे त्यामुळे या देशाच भवितव्य खरच धोक्यात आहे.
जो पर्यंत सामान्य जनता आपले प्रश्न विसरुन एखादा उठाव करित नाही तो पर्यंत काहिही होणार नाही.
जनता अफझल गुरुला ताबडतोब फाशी देण्यात यावी यासाठी स्वत:च का आंदोलन करित नाही ?
barobar bolat aahes tu dinesh
उत्तर द्याहटवा